logo
Lyric cover art as blurred background
Lyric cover art

Samadhi Ghevoon Jai Dnyandev

Apple Music logo
Apple Music logo

Deezer logo
Deezer logo

Spotify logo
Spotify logo
Share icon
Lyrics
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव

निवृत्तीनाथांनी चालविले हाती
पाहुनी ती मूर्ती धन्य वाटे
आपण निर्गुण मागे परि दान
विश्वाचे कल्याण निरूपण
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव

सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ
मायेचे हे बळ राया बोले
मायेचे हे बळ राया बोले
ब्रह्माशी ही गाठ अमृताचे ताट
फुटली पहाट ब्रह्मज्ञान
नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ
सज्जनाचे बळ समाधान
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव

गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले
देवा ऐसे मन का बा केले
पद्माचे आसन घालविले जाण
ओंकार ते पूर्ण पंचप्राण
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव

पैलतीरी हाक आली आज कानी
करूनी निर्वाणी बोलविले

ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्तजन
हरी ओम तसत
हरी ओम तसत
हरी ओम तसत हरी ओम तसत

WRITERS

Ashokji Paranjape, Kamalakar Bhagwat

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist